सर्व १००० सभासदांचे आभार- सप्रेम भेट- जिंका मराठी पुस्तक

0
1617

Win Free Marathi book.

नमस्कार मित्रांनो,
मराठीबोली युट्यूब वाहिनीचे १००० सभासद नुकतेच पूर्ण झाले, हे शक्य झाले तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे, म्हणूनच तुयांचे सर्वांचे खूप खूप आभार.

मराठीबोली कडून एक छोटीशी सप्रेम भेट तुमच्या साठी.
शिवाजी सावंत लिखित छत्रपती संभाजी महारांजांवर आधारित ४८० रुपयांची छावा कादंबरी पुर्णपणे मोफत. जिंकण्याची संधि फक्त एका मिनिटात.

यासाठी फक्त खालील लिंक वरील व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे ४ पायर्‍या पूर्ण करायच्या आहेत. (या साठी फक्त १ मिनिट लागतो.) या नंतर तुम्ही ही भेट मिळवू शकता.

व्हिडिओ पहा आणि मोफत पुस्तक जिंका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here