Xiaomi Redmi 4A Unboxing – मराठी टेक
नमस्कार मित्रांनो,
Xiaomi या चीनी कंपनीने नुकताच त्यांचा स्वस्त स्मार्टफोन सादर केला, REDMI 4A. तर हा ६००० च्या बजेट मधे मिळणारा XIAOMI REDMI 4A स्मार्टफोन नक्की कसा आहे? फोन मध्ये किती RAM किती ROM आहे? हा स्मार्टफोन मधे 4G सीम चालणार का? याचा कॅमेरा कसा आहे? किती मेगा पिक्सेल चा आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखा मधे मिळतील, खाली आपल्याला REDMI 4A या स्मार्टफोनचा UNBOXING आणि REVIEW असे दोन्ही विडीओ पाहता येतील.
XIAOMI REDMI 4A या स्मार्टफोन मधे आपल्याला मिळेल
- Qualcomm Snapdragon 425 1.4 GHz Quad-Core Processor
- Adreno 308 Graphics Processor
- 2GB RAM
- 16 GB ROM(Internal Memory)
- 13 MP Front, 5 MP Rear Camera
- 12.6CM(5″) HD Display
- 3120 mAh lithium-ion polymer Battery
- Infra Red Blaster (You can use Smartphone as Remote for many Devices)
- Poly-Carbonate one piece body
- MADE IN INDIA
REDMI 4A हा स्मार्टफोन MADE IN INDIA या TAG सह येतो, आंध्रप्रदेश मध्ये हा स्मार्टफोन बनवण्यात आलेला आहे. या कंपनीचे वैशिष्ठ्य म्हणजे या कंपनीतील ९०% कर्मचारी या महिला आहेत.
XIAOMI REDMI 4A या स्मार्टफोन चे UNBOXING खालील विडीओ मधे, SUBSCRIBE आणि LIKE करायला विसरु नका
Xiaomi Redmi 4A या स्मार्टफोन चा थोडक्यात Review.
Redmi 4A ची Battery ३१२०mHz ची आहे, तरी सुद्धा स्क्रीन 5″ असल्याने या फोन ची Battery १२ तासांपेक्षा अधिक काळ चालते.
Display Brightness खूप चांगला आहे, Speaker थोडा Loud आहे.
मुख्य camera १३ MP तर पुढील कॅमेरा 5 MP चा आहे, दोघांची पण गुणवत्ता मध्यम आहे, तरीही इतर या बजेट मधील स्मार्टफोन पेक्षा नक्कीच अधिक आहे.
२ GB RAM मुळे हा स्मार्टफोन आपले नेहमीचे काम करताना कुठेही अडकत नाही. (उच्च Resolution चे गमे सोडले तर)
१६ GB ची internal मेमोरी आहे, जी आपण १२८ GB पर्यंत SD कार्ड च्या मदतीने वाढवू शकतो.
त्यामुळे ६००० च्या बजेट मध्ये REDMI 4A नक्कीच FLAGSHIP KILLER ठरतो.
अधिक माहिती साठी खालील विडीओ पहा.
Redmi 4A विकत घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Buy Redmi 4A – GOLD – http://amzn.to/2mCjxL6
Buy Redmi 4A – GREY – http://amzn.to/2mCrSyq
Buy Redmi 3S – http://amzn.to/2nUofnP