Viti Dandu Marathi Movie – विटी दांडू
निर्माता – लिना देओरे
दिग्दर्शक – गणेश कदम
लेखक – विकास कदम
संगीत – संतोष मुळेकर
कलाकार – दिलीप प्रभावळकर , अशोक समर्थ, मृणाल ठाकुर, रविंद्र मंकणी, यातीन कार्येकर, निशांत भावसार, गौहार खान, शुभांकर अत्रे, राधिका देओरे
प्रदर्शनाची तारीख – २१ नोव्हेंबर
कथा – विटी दांडू, चित्रपटाची कथा ही आजोबा आणि नातवामधील प्रेमाची कथा आहे, आजोबा व नातू या प्रेमाबरोबरच देशावरील प्रेम चित्रपटात दिदून येते. हा चित्रपट म्हणजे एका नातवाने आपल्या नातवाला सांगीतलेली कथा आहे जो आता आजोबा आहे…
विटी दांडू चित्रपटात स्वातंत्र्यापूर्वीच्या सहा दिवसाची कथा आहे.
चित्रपटाची कथा दाजी(दिलीप प्रभावळकर) आणि त्यांचा नातू(निशांत भावसार) यांच्या भोवती फिरते, त्यांना सोबत करतात उस्मान चाचा (यतीन कार्येकर), बाप्पू पाटील(अशोक समर्थ), संध्या(मृणाल ठाकुर) .