Marathi Movie Pune 52: पुणे ५२

0
2501

Marathi Movie Pune 52: पुणे ५२

Marathi Movie Pune 52

नमस्कार मित्रांनो,

या पूर्वी, आपण पुणे ५२ या लवकरच प्रदर्शित होणार्‍या चित्रपटाविषयी वाचले असेल..

http://marathiboli.in/new-marathi-movie-pune-52/

नुकताच या चित्रपटाचा Official Trailer Launching चा कार्यक्रम झाला…याच वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी,

पुणे ५२ फोटोग्राफी स्पर्धेची घोषणा केली..

स्पर्धे विषयी सांगण्या पूर्वी खालील पुणे ५२ चित्रपटाचा Official Trailer पहा.

[tube]9HqGRZDbGrs[/tube]

मराठीबोली च्या संपर्कात राहण्यासाठी आपला इमेल आयडी द्यावा:

Delivered by FeedBurner

 

दिग्दर्शक: निखिल महाजन

निर्मिती: अभय गाङगीळ, गिरीश कुलकर्णी, उमेश कुलकर्णी आणि श्रीरंग गोडबोले॰

लेखक: निखिल महाजन (कथा) and गिरीश कुलकर्णी (संवाद)

कलाकार: गिरीश कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर

पुणे ५२, हा चित्रपट १९९२ सालातील एका मराठी प्रायव्हेट डिटेक्टीव ची कथा आहे.

या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी यांनी, अमर आपटे या डिटेक्टीव ची भूमिका केली आहे… त्यांच्याबरोबर या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

डिटेक्टीव म्हटलं की कॅमेरा आला, फोटोग्राफ्स आले…म्हणून ही फोटोग्राफी स्पर्धा..

या चित्रपटाशी साधर्म्य असलेले फोटो या स्पर्धेसाठी पाठवायचे आहेत…

अधिक माहितीसाठी https://www.facebook.com/Pune52

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here