How to Select Best Processor – प्रोसेसर विषयो सर्वकाही
एखादा नवीन मोबाइल किंवा संगणक घेताना, सर्वात महत्वाची गोष्ट प्रत्येक जन बघतो, ते म्हणजे त्याचा प्रोसेसर, पण प्रोसेसर विषयीच्या अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात, त्यामुळे मोबाईल कंपनी क़्वाडकोर ऑक्टाकोर किंवा २ Ghz ३ GHz एवढीच माहिती देते, आणि आपण त्यावर अवलंबून खरेदी करतो.
पण अनेकदा एखादा क़्वाडकोर प्रोसेसर हा एखाद्या ऑक्टाकोर पेक्षा अधिक चांगला असू शकतो, एखादा २ GHZ फ्रेक्वेंसी असलेला प्रोसेसर ३ GHz पेक्षाही चांगला असू शकतो.
म्हजेच फक्त एवढ्याच गोष्टी बघितल्यात तर तुमची निवड चुकीची होऊ शकते.
म्हणूनच प्रोसेसर विषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडीओ नक्की पहा. संपूर्ण मराठीत प्रोसेसर विषयी माहिती देणारा एकमेव मराठी व्हिडीओ.
How To select Best Processor
हा व्हिडीओ जर तुम्हाला आवडला तर आम्हाला लाईक द्यायला विसरू नका, तुमचा अभीप्राय आम्हाला कळवा, इथे किंवा युट्यूब वर.
युट्युब वर मराठीबोली या मराठी वाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका. हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा.
https://www.youtube.com/channel/UCrGVTObaHzQBPS5RadaMxuQ