(Original Video) अरूप पटनाईक..सीएसटी दंगलीतील कारवाई..

0
1085

(Original Video) अरूप पटनाईक(Arup Patnaik)..सीएसटी दंगलीतील कारवाई..

Mumbai
Mumbai
कालच अरूप पटनाईक(Arup Patnaik) मुंबई पोलीस आयुक्त यांची बढती देऊन बदली करण्यात आली..
त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती…
असे अनेकदा होते, काही वाईट घडले, की त्या संबंधित अधिकार्यांचा राजीनामा मागितला जातो…मला हे ही असेच वाटत होते..
पण जेव्हा खालील विडीओ बघितला तेव्हा सत्य समजले..
आता वाटायला लागले आहे..यांची बढती देऊन बदली करणारे सरकार देखील यांच्याच पाठीशी आहे..
दंगलखोराना पोलिसांनी पकडून आणल्यावर..पोलिसांवरच जोर जबरदस्ती करून दंगल खोराना सोडायला लावणारे हे आमच्या मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक(Arup Patnaik)..
पोलिसांनी दंगल खोराना पकडून आणल्यावर काय म्हणाले अरूप पटनाईक(Arup Patnaik).
“तुम्हाला कोणी यांना पकडायला सांगितले, तुम्ही माझी परमिशन घेतली का? इथे कमिशनर कोण आहे..” पूर्ण ऐकण्यासाठी खालील विडीओ पहा..
अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी…आणि हे देखील समजून घेतले पाहिजे की.. असे करण्यास त्यांच्यावर पण कोणाचे दडपण तर नव्हते..
खरेच…लाज वाटते… की एवढ्या मोठ्या खुर्चीत अशी मंडळी बसली आहेत…
राज ठाकरे यांचे…एक वाक्य खरेच आठवते…”थोडी जरी लाज शिल्लक असेल…थोडीशी…तर राजीनामे द्या आणि मोकळे व्हा..”..
हा विडीओ पाहून तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा..
[tube]1FrC5A6nZcM[/tube]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here