मराठीबोली दिवाळी अंक २०१८

0
943

MarathiBoli-Diwali-Magazine-2018

MARATHIBOLI DIWALI MAGAZINE 2018

नमस्कार मित्रांनो,

मराठीबोलीचा दिवाळी अंक २०१८, ७ नोव्हेंबर २०१८ ला मराठीबोली.कॉम वर प्रकाशित झाला.

या वर्षीच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक मान्यवर नवोदित लेखकांच्या कवींच्या कथा आणि कविता. या सर्व कथा कविता मराठीबोली २०१८ कथा आणि कविता स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या आहेत.

मराठीबोली दिवाळी अंक, मराठीबोली.कॉम वर मोफत उपलब्ध आहे, किंवा आपण ९०४९३७३४७४ या क्रमांकावर DIWALI2018 हा संदेश whatsapp वर पाठवून सुद्धा अंक मिळवू शकता.

लवकरच किंडल वर सुद्धा अंक प्रकाशित होईल.

आत्ता पर्यंत अंक २५००० पेक्षा जास्त वाचकांना इमेल वर पाठवण्यात आलेला आहे.

दरवर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा अंक वाचून प्रतिक्रिया देणाऱ्या २ वाचकांना मराठीबोलीचे १०० रुपयांचे कुपन बक्षीस देण्यात येईल, त्यामुळे आत्ताच अंक मिळावा आणि वाचून प्रतिक्रिया सुद्धा द्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here