Marathiboli Competition 2016 – एका अनाथाची शिकण्याची ओढ
This poem is about a child who is working at a tea stall, a common portrait in our country, who wants to study and is doing whatever he can so that he gets to study, so here it goes………
pic from – manwithacamera.in
सुरेख ही पहात अशी येयील माझ्या ही जीवना मधी……
रोज बघतो माझ्या वयाच्या मुलांना
हातात पाटी पुस्तक घेऊन निघतांना
माझ्या हातात असते चायची किटली
टेबल साफ करत असतो लोकांची
मुलां बरोबर असतात त्यांचे आई-बाबा
प्रेमाने गोंजारत असतात ते मुलांना
मला तर भेटतो कानशिलात मार
अभिमानी शेत आणि उद्डत गीरेकांचा
ऐकल्या चाय पिणाऱ्या मुलांच्या गप्पा
मन्हे शिक्षण बनवते मार्ग स्वोप्पा
मला ही आहे शिकायची तीव्र इच्छा
पण शाळेत जाण्यासाठी नाही आहे पैका
जेव्हा जातो चाय घेऊन मास्तरांसाठी
गुपचूप उभा राहतो वर्गाच्या बाहेर
बघत असतो काय लिहले आहे फळ्या वरती
कधी भेटेल मला उपभोगायला हे वेगळे शहेर
माझे जीवन पण शाळेतल्या विषयां प्रमाणे आहे
इतिहासाच मला काही माहित तर नाही
पण भूगोल हे सारे रसत्या वरच बेतलेले आहे
शिकायच आहे आयुषाचे बिझ्गणित सोडवण्यासाठी
सुरेख ही पहात अशी येयील माझ्या ही जीवना मधी………।
मी सध्या विकत घेतो रद्दी वरचे पुस्तक
रस्त्याच्या कडेला बसत असतो वाचत
कळत नाही तर फिरत असतो विचारत
अरे मित्रांनो करणार काय माझी मदत ?????……….
-NothingD(Sagar Divate)
Hope you have read it. I have met a lot of children like this and if you want to know how lucky/unlucky are you for all the privilege’s you get, talk with them they surely will communicate the apt word either we are lucky/unlucky.