Marathi Movie Siddhant – सिद्धान्त मराठी चित्रपट

0
5749

दिग्दर्शक – विवेक वाघ

निर्माती  – नीलेश नवलखा, विवेक काजरीया, अमित अहिरराव

कलाकार – विक्रम गोखले, गणेश यादव, स्वाती चिटनीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण,अर्चित देवधर

लेखक – शेखर ढवळीकर

गीत – सौमित्र

संगीत – शैलेन्द्र बर्वे

नवलखा आर्ट्स आणि होली बसील निर्मित सिद्धान्त हा आणखी एक चित्रपट, या आधी  नवलखा आर्ट्स आणि होली बसील यांनी शाळा, अनुमति आणि फॅड्रि या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सिद्धान्त चित्रपटामध्ये विक्रम गोखले, गणेश यादव, स्वाती चिटनीस, नेहा महाजन आणि बालकलाकार अर्चित देवधर हे मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाचा पहिलं ट्रेल्लर फक्त मराठीबोली वाचकांसाठी .

मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाउनच पहा …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here