Marathi Movie Por Bazaar – पोर बाजार
मराठी चित्रपट – पोर बाजार
निर्माता – अश्विनी रणजीत दरेकर
दिग्दर्शक – मनवा नाईक
संगीत – शैलेन्द्र बर्वे
गीत – श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकुर , मंदार
कलाकार – सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे , स्वरांगी मराठे, सत्या मांजरेकर, प्राजक्ता कुलकर्णी, अनुराग वरळीकर, धर्माज जोशी, सखील परचुरे, आणि पाहुणा कलाकार स्वप्नील जोशी
प्रदर्शन – १९ सप्टेंबर २०१४
पोरबाजार चित्रपटामध्ये प्रथमच सई ताम्हणकर एका शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे आणि अंकुश चौधरी प्रथमच निगेटिव भूमिकेमध्ये दिसणार आहे.
चित्रपटची कथा ही पाच विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
विशेष म्हणजे चित्रपटातील सर्व विद्याथ्यांना आपण ओळखता… चॅम्पियन या सिनेमातून रसिकांसमोर आलेला अनुराग वरळीकर, मनोज जोशी यांचा मुलगा धर्माज जोशी, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अतुल परचुरे यांची कन्या सखीला परचुरे आणि आभाळमायामधील अक्षता म्हणजेच स्वरांगी मराठे .