कवयित्री – धनश्री पाटणकर
संपर्क – dpatankar77@gmail.com
आयुष्य – Marathi Kavita Aayushya
आयुष्य म्हणजे आहे एक खेळ.
नाही देत कोणी कोणाला वेळ.
झाले आहेत सगळे Busy.
राहीली नाही कोणतीच गोष्ट Easy.
घ्यावे लागतात खुप Efforts.
कधी करतात आपल्याच माणसाला Hurt.
जणू Life झाली एक Race.
कधीतरीच पहायला मिळ्त आपल्याच माणसाच Face.
बंद झाल्या त्या तासनतास गप्पा आणि चेष्टा मस्करी.
प्रत्येकजण आता Mobileवर Chatting करी.
दिसत नाहीत आता चेहर्याव्र्र Expression.
कारण आली आता Smilyची Fashion.
आधी रंगत होता पत्यांचा खेळ.
पण आता मिळ्त नाही Mobile मधुन वेळ.
असायचा आधी सर्वत्र एकोपा.
आत येतच नाही तसा मौका.
बदलून गेला तो जमाना नाही त्यात समधानाची भावना.
कळेना माणसाला माणसाच मन.
जणू वाट बघतायत नवीन तंत्रज्ञानाची त्यातपण………