शिवनेरीचा सिंह – Marathi Kavita

1
46
Marathi Kavita – Shivanericha Sinh

Marathi Kavita – Shivnericha Sinh – शिवनेरीचा सिंह

कवी – प्रिती गुंडे

शिवनेरीच्या सिंहाने जन्म घेतला जिजाऊच्या पोटी |
छत्रपती शिवरायांना प्रणाम कोटी कोटी ||

रामायण, महाभारत, अभंगगाथेत रमायचे त्यांचे मन |
तुळजाभवानी मातेत विलीन झालेले त्यांचे पूर्ण तन ||

सहकाऱ्यांना नेहमी ते आपल्या हृदयात ठेवत ,
सर्वात जास्त जीव ते त्यांना लावत|

अनेकांनी केले प्राण अर्पण शिवरायांसाठी ,
आज बनलेत शिवराय अनेक तरुणांची काठी |

जयजयकार करतात तुमचा प्रत्येक मुल छोटी |
छत्रपती शिवरायांना प्रणाम कोटी कोटी ||

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here