कोणालाही हाक मारताना, कशी हाक मारता तुम्ही?
कोण अनोळखी माणसाला पत्ता विचारायचा आहे? कधी पाणी पुरी खायची आहे? हाक काय मारता ?
भैय्या — बरोबर ना ?
मग खालील व्हिडीओ पहाच. हा तुमच्या साठीच आहे.
व्हिडीओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. प्रतिक्रिया द्या? आवडला तर लाईक करा, आणि मराठीबोली युट्युब वाहिनीला सबस्क्राइब करा.