वयाच्या २१ व्य वर्षी त्याने महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून मित्रा सोबत एका कंपनीची सुरुवात केली. पुढे ती कंपनी जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक झाली, पण ९ वर्षांनंतर याच कंपनीतून त्याला काढून टाकण्यात आले. पण त्याने हार मानली नाही, त्याने पुन्हा नवीन कंपनीची सुरुवात केली, काही वर्षांनी त्याची नवीन कंपनी त्याच्या जुन्या कंपनीने विकत घेतली आणि पुन्हा तो त्याच्या जुन्या कंपनीत मोठ्या पदावर रुजू झाला.
वयाच्या ५६व्या वर्षी त्याने या जगाचा निरोप घेतला, पण त्याचे जीवन हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले.
याच स्टीव्ह जॉब्स यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र तुम्हाला मोफत मिळू शकते.
तेही फक्त काही मिनिटात.
त्या सोबतच जाणून घ्या स्टीव्ह जॉब्स यांनी स्वतः सांगितलेले यशाचे १० नियम.
हे पुस्तक मोफत मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला खाली ४ गोष्टी कराव्या लागतील.
१. खालील व्हिडीओ पूर्ण बघा, व्हिडिओला या लाईक करा . मित्रांसोबत शेअर करा.
२. मराठीबोलीच्या युट्युब वहिनीचे मोफत सभासद बना, फक्त एका क्लीक मध्ये.
३. व्हिडीओ खाली कॉमेंट करा हे पुस्तक तुम्हाला का हवे आहे.
४. ग्लेम च्या खालील लिंक वर जाऊन फक्त रजिस्टर करा, यातून तुम्हाला अजून अधिक संधी मिळू शकतात.
या सर्व ४ स्टेप तुम्ही काही मिनिटात करू शकता आणि तुम्हाला मिळू शकते स्टीव्ह जॉब्स यांचे आत्मचरित्र पूर्णपणे मोफत.
सर्व ४ स्टेप महत्वाच्या आहेत, ४ थ्या स्टेप मधील ग्लेम सॉफ्टवेअर मधून विजेत्यांची निवड होणार आहे, त्यामुळे त्यात नोंदणी करायला विसरू नका.
Nice