Buy Online Marathi books – मराठी पुस्तके

1
3621

Buy Online Marathi books – मराठी पुस्तके

 

नमस्कार मित्रांनो,

आपण मराठी पुस्तके वाचता??

जर वाचत असाल तर हा लेख आपल्यासाठी आहे.. अनेक मराठी वाचकांची तक्रार असते मराठी पुस्तके त्यांच्या शहरात मिळत नाहीत किंवा खूप महाग असतात.

पण आता या तक्रारी लवकरच दूर होतील…

मागील आठवड्यात फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर बिग बिलियन डे होता, अनेक गोष्टी खूप स्वस्त होत्या, तसेच स्न्यापडील या संकेतस्थळावर पणअनेक सवलती आहेत.

पण यात मराठी पुस्तके जास्त दिसत नाहीत… …

मग मराठी पुस्तके ही मराठी वाचकांसाठी सर्वाधिक कमी किमतीमध्ये का उपलब्ध होऊ नयेत??

म्हणूनच या दिवाळीमध्ये मराठी वाचकांसाठी मराठीबोली.कॉम घेऊन येत आहे, सर्वात मोठी सवलत, तीही सर्व बेस्टसेलर पुस्तकांवर.

सर्व पुस्तके १५% ते ५०% सवलती मध्ये .

Marathi-Books

ही दिवाळी नुसते फटाके वाजवून साजरी करण्यापेक्षा, एखादे मराठी पुस्तक वाचून साजरी करा…

सवलत फक्त स्टॉक असे पर्यन्त, एक दिवस आधी फक्त नोंदणी केलेल्या ग्राहकांसाठी, त्यामुळे लवकर नोंदणी करा मराठीबोली.कॉम वर..

सवलती मधील काही पुस्तके.

श्रीमानयोगी, छावा, युगंधर, पावनखिंड, बंदा रुपया, मृत्युंजय, संभाजी,  स्टिव जॉब्स, द्वारकेचा सूर्यास्त, परतूनी ये घनश्याम, मॅनहंट, डोंगरी ते दुबई, माफिया क्वीन्स, रुचिरा, वपूर्झा, वपूर्वाइ, वपू, झोंबी, अशी अनेक पुस्तके …

लवकर नोंदणी करा …मराठीबोली.कॉम वर ,, ना नफा ना तोटा संकल्पनेवर आधारित एकमेव संकेतस्थळ…

1 COMMENT

  1. Buy Marathi books online from MarathiBoli.Com, last 3 days remaining more than 1000 bestseller Marathi books sold, Few copies of bestseller marathi books like Mrutyunjay, swami, shrimanyogi, chhava, sambhaji, ruchira, radhey, pavankhind, banda rupaya, vapurza, zombi, all v.p.kale books, shankar patil books, ratnakar matkari books, d.m.mirasdar books are remaining.
    hurry to get your copy soon.
    visit http://marathiboli.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here