दिग्दर्शक:गिरीश मोहिते
निर्माता: अभिजित घोलप
कलाकार: मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी,मोहन आगाशे, कुलदीप पवार,रीशिकेश जोशी,मिता सावरकर, उज्वल जोग, शुबंगी लाटकर .
भारतीय हा चित्रपट महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या सीमेवरील “अडनिडे” या गावातील कथा आहे.
अगदी मुल्धुत सुविधान पासून वंचित असे हे गाव, या गावाचे पाटील (कुलदीप पवार) यांना या गावात लोकशाही आणायची आहे. यांचा मुलगा श्रीपती(जितेंद्र जोशी) याचे फक्त एकाच स्वप्न गावाचे प्रमुख(मोहन आगाशे) यांच्या मुलीशी(मिता सावरकर) हिच्याशी लग्न करायचे.अडनिडे गावात फक्त एकाच शेट्टीचे दुकान आहे. त्याची मुलगी मंगला (तेजश्री)
आणि तीचा जीव श्रीपतीवर…
या अजब गावात सर्व सरकारी काम करणारा महिपती (ऋषिकेश जोशी) आणि या गावाचा सूत्रधार, भविष्य सांगणारा मकरंद अनासपुरे.
या गावात आपल्या पूर्वजांचा वाद विकण्यास येतो तो अभय सरदेशमुख(सुबोध भावे) पण गावात आल्यावर त्याला समजते त्याच्या वाड्यावर त्याचा हक्कच नाही आहे करणं तो वाद अण्णा(मोहन आगाशे) वा त्यांचा परिवार सांभाळत आहे. आपला हक्क सिद्ध करण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो. या सर्व गुंत्यात काही बिकट प्रश्न समोर येतात,
या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी जरूर पहा भारतीय…..
Free knowledge like this doesn’t just help, it porotme democracy. Thank you.