Marathi Movie Shree Partner : श्री पार्टनर
व.पु. काळे यांच्या ‘पार्टनर’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित श्री पार्टनर हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
श्री पार्टनर या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सुर्वे यांनी केले आहे.. यात लालन सारंग , श्वेता, पद्मना, सतीश पुळेकर यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
पोरगी म्हणजे झुळूक
अंगावरून जाते
अमाप सुख देऊन जाते
पण धरून ठेवता येत नाही….
ही गोष्ट आहे श्री नामक तरुणाची…
त्याच्या आयुष्यात येतो एक पार्टनर…आणि श्री चे जीवन बदलू लागते..
श्री च्या आयुष्यात किरण येते…आणि सुरू होते श्री आणि किरणची प्रेम कहाणी…
प्रेम, लग्न आणि संसार या प्रवासा दरम्यान त्यांच्या नात्यात होणारे बदल आणि इतरांशी जोडली जाणारी त्यांची नाती..हे सर्व काही अगदी चपखल पणे मांडण्यात आले आहे.
अगदीच नाजुक आणि खरी खुरी…कथा हे व.पु.काळे यांचे वैशिष्ट्य..
पार्टनर..श्री आणि किरण….यांच्या नात्यात पुढे काय होते…
पार्टनर हा नक्की असतो तरी कोण…
अश्या प्रश्नाची ऊतरे मिळवण्यासाठी नक्की पहा….
‘श्री पार्टनर’.
[tube]TliDAm07QOs[/tube]
Shree Partner
plz send the download link to download this movie…or suggest any download site….