Singer Shalmali Kholgade
शाल्मली खोलगडे या मराठी मुलीने आपल्या रंजक आवाजाने हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये प्रवेश केला. तिने हिंदी चित्रपटसृष्टीला “परेशान-इश्कजादे” , “दारू देसी- कॉकटेल” अशी सुपरहिट गाणी दिली.
[tube]hRrQAV_Tu5k[/tube]
शाल्मली खोलगडे ही राणी मुखर्जीसाठी अनुराग कश्यप यांच्या पुढील “ऐय्या” या चित्रपटासाठी गाणार आहे.
शाल्मली खोलगडे हिने संगीताचे शिक्षण तिची आई उमा खोलगडे (भारतीय शास्त्रीयसंगीत गायिका) यांच्या कडून वयाच्या ८ व्या वर्षीपासूनच घेण्यास सुरुवात केली. तिने पुढील संगीताचे शिक्षण शुभदा परडकर यांच्या कडून घेतले. शाल्मलीने वयाच्या १६ व्या वर्षीच व्यावसायिक गाण्यास सुरुवात केली.
शाल्मली खोलगडे या नवोदित मराठी गायिकेला…मराठीबोली.इन कडून हार्दिक शुभेच्छा.
[tube]Os5XAqO5Ci8[/tube]