marathiboli Competition 2016 – इंटरनेट

0
1655

marathiboli Competition 2016 – इंटरनेट

marathi-kavita-internet
इंटरनेट इंटरनेट इंटरनेट
पसरले जाळे जगात थेट
जगभरात लोकांशी होते  chatting ने  भेट
इंटरनेट इंटरनेट
खरेदीसाठी नाही करावा लागत वेट
online shopping  होते थेट
इंटरनेट इंटरनेट
पेपर साठी नाही करावा लागत वेट
एकदम ताजी बातमी मिळते थेट
इंटरनेट इंटरनेट
तिकीटा साठी नाही करावा लागत वेट
online रेझर्वेषण होते थेट
इंटरनेट इंटरनेट
admission साठी नाही करावा लागत वेट
online admission होते  थेट
इंटरनेट इंटरनेट
बँकिंग साठी नाही करावा लागत वेट
online  बँकिंग होते थेट
इंटरनेट इंटरनेट
इन्फर्मेशन साठी नाही करावा लागत वेट
क्लिक वर मिळते  इन्फर्मेशन थेट
इंटरनेट इंटरनेट
जगाशी झालो आपण connect
security करा तुम्ही सेट
इंटरनेट इंटरनेट
सायबर crime पासून रहा सेफ
तरच मिळेल आनंद भरपेट
इंटरनेट इंटरनेट
स्वाती वक्ते पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here