Marathi Kavita Diwas Premacha – दिवस प्रेमाचा
दिवस प्रेमाचा होता खास
कविमनानं प्रेम करण्याचा घेतला ध्यास
बुद्धिजीवी आम्ही सुरु केला अभ्यास
जास्त प्रेम केलेला गुरु नेमला त्यास
शिकारी झालो निघालो सावज हेरण्यास
Love @ first साईट वर नाही आमचा विश्वास
बघू Love @ multi साईट मध्ये जमल्यास
multi साईटचं मुश्किल आहे आता उशीर केल्यास
साईटचं बुकिंग कुठ, कुठ सुरुवात झाली बांधकामास
एक साईट आहे जिथं आवडेल घर बांधण्यास…
घरचेचं आहेत agents हे हि नाही जमल्यास
– कवितेतील सर्व पात्र आणि संदर्भ काल्पनिक आहेत, वास्तवाशी कोणताही संबंध वाटल्यास त्याला निव्वळ योगायोग समजावा
Promote your site on Kanosa.com. It’s Free!!!!