Welcome Entrepreneur – उद्योजकांचे स्वागत

0
1681

नमस्कार उद्योजक मित्रांनो,

आपण हे वाचत आहेत म्हणजे आपण उद्योजक आहात. उद्योजकींय प्रवासातील सर्वात महत्वाचा टप्पा जो उद्योग खूप वेगाने वाढवतो तो म्हणजे मार्केटिंग

मार्केटिंग चा महत्वाचा नियम आहे, COST PER NEW CUSTOMER,

म्हणजेच एका नवीन ग्राहकासाठी आलेला खर्च, हा खर्च कमीत कमी असावा, यासाठी मार्केटिंग करताना तुम्ही कुठे मार्केटिंग करत आहात?, तिथे तुमचे ग्राहक आहेत का? असे अनेक प्रश्न असतात. अने उद्योजकांना वाटते मार्केटिंग साठी खूप खर्च येतो म्हणून ते याकडे दुर्लक्ष्य करतात.

अश्याच सर्व उद्योजकांसाठी मराठीबोली इ दिवाळी अंकामधील एक जाहिरात खूप फायदेशीर ठरू शकते.

का?

  1. मराठीबोली इ दिवाळी अंक ३०००० हून अधिक मराठी वाचकांना पाठवण्यात येतो.
  2. अंकातील महत्वाच्या माहितीमुळे वाचक संपूर्ण अंक वाचतात.
  3. मराठीबोली इ दिवाळी अंक असल्याने जाहिराती मध्ये लिंक देता येऊ शकते.
  4. मराठीबोली इ दिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष आहे.
  5. मराठीबोली.कॉम हे संकेतस्थळ गेल्या ६ वर्षांपासून मराठी पुस्तके मराठी वाचकांना देते.
  6. मराठीबोली चे ३०००० हून अधिक नोंदणीकृत सभासद आहेत.
  7. अनेक मराठीब्लॉगर्स मराठीब्लॉग्स.इन या संकेतस्थळाचे सभासद आहेत.

सर्वात महत्वाचे मराठीबोली इ दिवाळी अंकात आपण आपल्या उद्योगाची जाहिरात फक्त १०० रुपयांपासून करू शकता. म्हणजेच ३०००० मधील अगदी १% जरी ग्राहक धरले तरी प्रत्येक ग्राहकासाठी फक्त ०.३३ पैसे खर्च. एवढ्या कमी खर्चात जाहिरात करण्यासाठी याहून उत्तम पर्याय नाही.

*हा इ दिवाळी अंक आहे, त्यामुळे या जाहिराती मध्ये तुमच्या उद्योगाची लिंक देता येते, म्हणजे अंक वाचताना वाचक तुमच्या संकेतस्थळावर पोहचू शकतात.

मराठीबोली इ दिवाळी अंकात जाहिरात करण्याचे पुढील ४ प्रकार आहेत.

  1.  १/८ – ३.५ x २.५ इंच जाहिरात – ४०० १०० हि जाहिरात विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा
  2. १/४ – ३.५ x ५ इंच जाहिरात – ७०० २०० हि जाहिरात विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा
  3. १/२ – ७ x ५ इंच जाहिरात – १००० ४०० हि जाहिरात विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा
  4. १ – ७ x १० इंच जाहिरात – १५०० ७००

*सवलतीचे दर फक्त पुढील २ दिवसांपर्यंत (३०.०९.२०१७)

आत्ताच जाहिरात बुक करा. आपला उद्योग जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवा.

धन्यवाद.

टीम मराठीबोली.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here