HP Launches Smart Desktop Elit 8300
Desktop आणि Laptop मध्ये आजही जगभरात सर्वाधिक खात्रीशीर असलेले नाव म्हणजे एचपी(HP)
याच एचपी ने अलीकडे सर्वच आर्थिक स्तरांतील ग्राहकांसाठी वेगवेगळे Desktop आणि Laptop बाजारात आणले आहेत. त्यातही त्त्यांनी बाजारात आणलेल्या एचपी compaq एलिट ८३०० ची सध्या सर्वाधिक चर्चा आहे.
याची काही महत्वाची वैशिष्टये…
१. इंटेल कोर आय फाइव्ह प्रोसेसर(intel core i5 processor)
२. २३” फुल एचडी स्क्रीन- २३” फुल HD दिस्प्लाय
३. १६ गीबी पर्यंत RAM वाढवता येते. – १६ GB Expandable RAM
४. १ टेरा बाईट हार्ड डिस्क. – 1 TB Hard Disk.
५. २ मेगा पिक्सेल कॅमेरा. – 2MB Camera
६. मल्टीटच सपोर्ट. – Multi Touch Support.