Free Download MarathiBoli E Diwali Ank – मोफत मराठीबोली इ दिवाळी अंक

3
17287

Free Download MarathiBoli E Diwali Ank – मोफत मराठीबोली इ दिवाळी अंक

MarathiBoli-Diwali-Ank

नमस्कार मित्रांनो ,

सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार, मराठीबोलीच्या पहिल्याच दिवाळी अंकाला आपण दिलेल्या प्रचंड प्रतीसादापद्धल आभार.

आम्ही फक्त अंक प्रकाशित करणार जाहीर केल्यावर, अनेक मराठी लेखकांनी स्वताहून आम्हाला लेख पाठवले, २५००० हून जास्त मराठी वाचकांनी अंकाची नोंदणी केली, आणि अनेक जाहिरात दारांनी अंकामध्ये जाहिराती दिल्या. आपल्या सर्वांचे आभार.

आपला प्रतिसाद पाहून आम्ही देखील आपल्यासाठी पुढील वर्षात काही इ बुक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. आपण लेखक असाल तर आमच्याशी संपर्क करू शकता.

अनेक मराठी वाचकांनी मराठी मधून ब्लॉग कसा लिहावा, त्याद्वारे पैसे कसे कमवावे असे प्रश्न केले आहेत, म्हणूनच लवकरच आम्ही एक पूर्ण सदर मराठी ब्लॉग्स संदर्भात घेऊन येत आहोत , हे पूर्ण सदर इ बुक स्वरुपात आणि वीडीओ स्वरुपात सुद्धा उपलब्ध करण्यात येईल.

या लेखाच्या खाली कॉम्मेंट मध्ये आपल्या मराठीबोली कडून कोणत्या अपेक्षा आहेत, कोणते त्रांत्रिक विषय मराठीबोलीवर मराठीभाषेत शिकवले जावेत असे आपल्याला वाटते ते सांगा, आपल्या प्रतिक्रियांवरून आम्ही पुढील वर्षाची मराठीबोलीची वाटचाल ठरवणार आहोत.

मराठी भाषेतील पुस्तके कमीत कमी दरात, ना नफा ना तोटा या संकल्पने नुसार मराठीबोली.कॉम च्या माध्यमातून आम्ही मराठी वाचकांपर्यंत पोहचवतो, हे कार्य असेच पुढील वर्षी सुद्धा सुरु राहणार .

आपले प्रश्न किनवा मराठीबोली कडून इच्छा या लेखाच्या कॉम्मेंट मध्ये लिहा, आम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देऊ.

मराठीबोलीचा दिवाळी अंक मोफत मिळवण्यासाठी इथे क्लीक करा.

3 COMMENTS

  1. ब्लॉग कला लिहावा व मुख्य म्हणजे ताे लिहिल्यावर त्यास व्यावसायिक स्वरुप कसे द्यावे,त्यातून पैसा कला कमवावा याचे उत्तर अपेक्षित आहे।शिवाय या आधीच्या अंकात तुम्ही Google Blogger व WordPress यातील फरक सांगितला परंतु ताे वाचून ही अजूनही मनात संभ्रम आहेच की blogger वा WordPress ? तसेच WordPress वापरल्यास त्यात Advertisement कश्या जाेडायच्या, Adsense हे WordPress करताना उपयाेगी आणता येईल का या मुद्द्यांचा समावेश करावा । धन्यवाद या आधीचा प्रयत्न अतिशय उत्तम हाेता।

  2. Mala tumachi advertisement chi sankalpana khupach avadali pan tyachi mudat vadhavata yenar nahi ka? Aani tya sathi kay karave lagel mhanje advertisement amhala dyaychi zali tar kay karave? he savistar sangitale tar amahla tyachi madat hoil.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here