Cheapest Mobile phone in world – Made in INDIA – जगातील सर्वात स्वस्त मोबाइल

0
2898

Cheapest Mobile phone in world – Made in INDIA – जगातील सर्वात स्वस्त मोबाइल

cheapest-Smartphone=in-world

काही वर्षांपूर्वी रिलायन्स ने “करलो दुनिया मुटठी मै” ही टॅग लाइन घेऊन सर्वसामान्यांच्या हातात मोबाइल पोहचवला , ज्या काळी एसटीडी कॉल करायला लोक रात्री 9 ची वॅट बघायचे त्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाइल देण्याचे स्वप्न रिलायन्स ने दाखवले आणि देशातील मोबाइल मार्केट मध्ये एक प्रकारची क्रांती झाली.

आज पुन्हा एकदा अशीच क्रांती देशातील मोबाइल मार्केट मध्ये होणार आहे..

Ringing Bells या २०१५ साली भारतात सुरू झालेल्या स्मार्टफोन कंपनीने, जगातील सर्वात Cheapest Mobile स्मार्टफोन लॉंच केला आहे..

४ इंच डिसप्ले, १जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमोरी असे कोन्फिग असणार्‍या या मोबाइल ची किम्मत अंदाजे किती असेल??

हल्ली ३ जीबी रॅम असलेले फोन १० हजारांच्या आसपास मिळतात मग हा नक्कीच लो बजेट फोन असणार यात शंका नाही.. पण किती लो बजेट याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही.

उगाच अंदाज बांधु नका कारण ते तुटल्या शिवाय राहणार नाहीत..

कारण Ringing Bells या कंपनीने FREEDOME251 हा Cheapest Mobile फोन आज एखाद्या मेमोरी कार्ड पेक्षाही स्वस्त किमतीत लॉंच केला आहे..

Freedome251 या स्मार्टफोन ची किम्मत आहे फक्त २५१ रुपये ..

Features of Ringing Bells Freedom 251

4-inch (960 x 540 pixels) qHD IPS display
1.3GHz quad-core processor
1GB RAM, 8GB internal memory, expandable memory up to 32GB with microSD
Android 5.1 (Lollipop)
3.2MP rear camera
0.3MP front-facing camera
3G,WiFi 802.11 b/g/n and Bluetooth, GPS
1450mAh battery

२५१ रुपयांमद्धे ४ इंच टच स्क्रीन स्मार्टफोन म्हणजे मेक इन इंडिया ने घडवलेली नवी क्रांतीच आहे….

Ringing Bells चा हा freedome 251 स्मार्टफोन विकत घेण्यासाठी 18 फेब्रुवरीला सकाळी 6 पासून रजिस्ट्रेशन घेण्यात येईल, रजिस्ट्रेशन साठी freedome 251 च्या संकेतस्थळाला भेट द्या.

The company offers 12-month warranty for the device, with 6 months on the battery and charger. The earphone will be covered for 3 months from the date of purchase.

Ringing Bells says the Freedom 251 smartphone has been developed ‘with immense support’ from the government and is touting it as a success story of PM Modi’s flagship ‘Make in India’ scheme.




Ringing Bells विषयी थोडेसे..

Established in 2015, Ringing Bells Pvt. Ltd. is one of the fastest growing smartphone companies in India.  Freedom251 is the Indian smartphone brand at highly affordable prices.

Company convert consumers’ needs and insights into amazing products using deep requirement analysis and bridging gap by offering products with superior value through high quality and best-in-class features at an affordable price.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here