MarathiBoli Competition 2016 – निकाल

0
1587

नमस्कार मित्रानो,

सर्व प्रथम आपण दिलेल्या सहकार्य पद्धल धन्यवाद.
मागील 2 महिन्यानपासून सुरु असलेल्या मराठीबोली.इन स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहे.

स्पर्धेत एकूण २१ कविता/लेख ग्राह्य धरण्यात आले, त्यातून मागील आठवड्यात १० लेख निवडण्यात आले. निवड पूर्णपणे कविता/लेखाला वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर करण्यात आली.

marathiboli-competition

आज या १० लेखांमधून सर्वोत्तम 3 लेख जाहीर करीत आहे.

वाचक गुण फेसबुक गुण मराठीबोली गुण एकूण
MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – “स्त्री” 371×2 742 55×5 275 70 1087
MarathiBoli Competition 2016 – कविता माझी आणि तुझी 525×2 1050 5×5 25 80 1155
MarathiBoli Competition 2016 – दुष्काळातील भेगा 359×2 718 1×5 5 90 813
Marathiboli Competition 2016 – एका अनाथाची शिकण्याची ओढ.. 655×2 1310 40×5 200 70 1580
Marathi Article – एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……! 520×2 1040 6×5 30 80 1150
Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची… 489×2 978 43×5 215 80 1273
MarathiBoli Competition 2016 – वऱ्हाड 549×2 1098 7×5 35 60 1193
MarathiBoli Competition – वारकरी 433×2 866 6×5 30 70 966
MarathiBoli Competition 2016 – आयुष्य हे cन उलगडलेले कोडे 578×2 1156 18×5 90 70 1316
MarathiBoli Competition 2016 – माझा लढा 446×2 892 29×5 145 90 1127

 

वरील गुणांच्या आधारावर .

प्रथम पारितोषिक – Marathiboli Competition 2016 – एका अनाथाची शिकण्याची ओढ..  – सागर दिवटे

द्वितीय पारितोषिक – MarathiBoli Competition 2016 – आयुष्य हे न उलगडलेले कोडे  – स्वाती वक्ते

तृतीय पारितोषिक – Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची – चंद्रसेन जाधव

सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. आपला सहभाग असाच मराठीबोली.इन वर सतत असावा.

उत्तेजनार्थ पारितोषिकाची निवड एकूण २१ कविता/लेखन मधून मराठीबोली.इन चे संपादक करतील. या साठी इतर कोणतेही गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. विजेत्याला ई-मेल वर कळवण्यात येईल.

सर्व विजेत्यांना त्यांचे पारितोषिक लवकरात लवकर पाठवण्यात येईल,

पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे आभार.

धन्यवाद

स्वप्नील

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here