Marathi Movie BP Review – मराठी चित्रपट बीपी

1
40684

marathi movie BP review – मराठी चित्रपट बीपी 

Marathi movie BP Review

नटरंग आणि बालगंधर्व या चित्रपटान नंतर रवी जाधव यांची ही एक सर्वोत्तम कलाकृती…. बालक पालक म्हणजेच बीपी.

सुबोध भावे, सई ताम्हणकर, किशोर कदम, मदन देवधर, शास्वती पिंपलेकर, भाग्यश्री शंकपाल, आनंद इंगळे सर्वांचा अभिनय मस्तच आहे…

कथा: चिऊ, आवळ्या, डॉली आणि भाग्या एकाच शाळेत जाणारे आणि एकाच चाळीत राहणारे घनिष्ट मित्र..

त्यांच्या चाळीतील ज्योति ताई एकदा पळून जाते….सगळे म्हणतात तिने ‘शेण खाल्ले’..

आणि मग शोध सुरू होतो….शेण खाणे म्हणजे काय..?

हा शोध मुलांची उत्सुखता इतकी वाढवत नेतो की शेवटी तो संपतो ‘रातराणीची शैतानी’ हा स्पेशल वाला सिनेमा पाहूनच..

त्यानंतर प्रेमाबाबतची आणि सेक्स विषयी जी फुटकळ आकर्षण निर्माण होतात… ती अनुभवण्यासाठी पहा बीपी

अगदी सहज आणि सोप्या भाषेत मनोरंजन करत, लैगिकतेचे धडे देण्याचे काम बीपी करतो…

1 COMMENT

  1. चित्रपटाचा विषय वेगळा आहे अस म्हणून तो सामिक्षकचं कठीण करून ठेवतात. पण या चित्रपटाचा विषय वेगळा नसून माझा वाटतो. कारण प्रत्येकला हा विषय स्पर्श करून गेलेला आहेचं. विषय माझा जरी वाटत असला तरी तो भारतीय संस्कृतीला गंभीर वाटणारा आहे असा म्हणणारा वर्ग आहेच आपल्यात. पण काळाची गरज अस म्हणून हा चित्रपट पहायच निमित्त मला भेटल आणि धमाल आली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here