आज आपण भेटणार आहोत एका नवोदित मराठी अभिनेत्रीला …..
‘मला सासू हवी’ या झी मराठी वरील मालिकेतून आपल्या समोर आलेली दीप्ती ही पुण्याच्या सदाशिव पेठेतली….
दीपतीचे प्रार्थमिक शिक्षण हे पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून झाले, पुढे तिने नूतन मराठी विद्यालयातून 11 वी आणि 12वी चे शिक्षण घेतले…
दीपतीने पुढे एमएमसीसी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवी मिळविली…
दीपतीने मराठीत गाजलेल्या ‘पक पक पकाक’ या चित्रपटा मध्ये छोटासा रोल करून आपल्या अभिनयाची सुरुवात केली… इ टीव्ही वरील ‘पंखांची सावली” या मालिकेतून दीपतीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘साता जन्माच्या गाठी’ अश्या गाजलेल्या मालिकान मधून काम केले.
दीपतीने ‘समर एक संघर्ष’ या चित्रपटामधुन मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
अश्या या मराठी अप्सरेला मराठीबोली.इन कडून शुभेच्छा…
(वरील सर्व फोटो/इमेजेस ह्या WWW.INDIA-FORUMS.COM(वरून) तसेस काही संदीप खाडे यांनी काढलेल्या आहेत..)
Nice..