Marathi Movie Kho Kho – खो खो मराठी चित्रपट

8
12762

Marathi Movie Kho Kho – खो खो मराठी चित्रपट

Kho kho Marathi Movie

कलाकार –भरत जाधव , सिद्धार्थ जाधव, क्रांति रेडकर, कमलाकर सातपुते, आनंद कार्येकर, वारड चव्हाण आणि इतर
दिग्दर्शक – केदार शिंदे
निर्माता – शोभना देसाई

मराठीबोली च्या संपर्कात राहण्यासाठी आपला इमेल आयडी द्यावा:

नुकताच केदार शिंदे यांच्या नवीन चित्रपट खो खो चा पहिला ट्रेलर रीलीज झाला…

जत्रा चित्रपटा नंतर पहिल्यांदाच केदार शिंदे, भरत जाधव , सिद्धार्थ जाधव आणि क्रांति रेडकर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

केदार शिंदेंचा चित्रपट म्हणजे तो तूफान विनोदी असणार यात शंकाच नाही.. त्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव या मराठी विनोद वीरांची फोडणी…

हा चित्रपट विनोदी असला तरी तो थोडा वेगळा आहे हे चित्रपटच्या ट्रेलर वरुन लक्षात येते…

वेगवेगळया काळातील पात्र यात आपणास दिसतात… भरत जाधव यांनी चित्रपटात श्रीरंग देशमुख या मास्तरांची भूमिका केली आहे..

आता श्रीरंग मास्तर आणि इतर भूतकाळातील पात्र यांचा एकमेकांशी काय संबंध हे जाणून घेण्यासाठी चित्रपटाची वाट बघावी लागेल..

चित्रपटाचा ट्रेलर
[tube]MMip1rl3hWw[/tube]

[tube]Gr9VQG9qi4o[/tube]

 

8 COMMENTS

  1. trailer tar chaan distoy…….aamhi paan khup aaturtene vaat baghtoy hya cinema chi……mukhyaa mhanje hya cinema madhe maza bhau SANDEEP GAIKWAD suddha aahe….

  2. Kho kho ha tar pahilach khup haswanara chitarpat aahe mala ani mhajha mitranla khup avdala aahe ha chirpat khup chagla aahe mi anek chirapat pahiile tya chirapata pekashya ha chitarpat khup chagla aahe asa chitarpat mi pahilyada pahat aahe khup chan aahe ha …..ani ha mala sudha ek new marathi chitrpat sapuran jagala dakha waycha aahe ti storiy lihi li sudha aahe akash tyache naw aahe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here