MarathiBoli Diwali Ank 2016 – मराठीबोली दिवाळी अंक २०१६

0
3931

MarathiBoli Diwali Ank 2016 – मराठीबोली दिवाळी अंक २०१६

नमस्कार मित्रांनो,

काही महिन्यापूर्वी झालेल्या मराठीबोली लेखन स्पर्धेला आपण दिलेल्या प्रतिसादापद्धल धन्यवाद. या स्पर्धेतील काही लेख आणि इतर अनेक नवीन लेख एकत्र करून मराठीबोली दिवाळी अंक २०१६ लवकरच प्रकाशित होत आहे.

marathiboli-diwali-ank

मराठी लेखक २० ऑक्टोबर पर्यंत दिवाळी अंकासाठी लेख पाठवू शकतात, तसेस मराठी ब्लोग लेखक देखील आपला ब्लोग मराठीबोली दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध करू शकतात.

मराठीबोली दिवाळी अंकासाठी प्रकाशन पूर्व नोंदणी करणाऱ्या सर्वाना मराठीबोली.कॉम कडून मराठी पुस्तकांसाठी सवलत कुपन देण्यात येतील.

मराठी उद्योजक, मराठी चित्रपट निर्माते, मराठी ब्लॉगर्स आपल्या उद्योग, चित्रपट किंवा ब्लॉगची मराठीबोली दिवाळी अंकात मोफत जाहिरात करू शकतात, अगदी विनामूल्य. मराठी ब्लॉग्सची मराठीब्लॉग्स.इन या संकेतस्थळावर सुद्धा मोफत जाहिरात करण्यात येईल.

मराठीबोली दिवाळी अंकाची नोंदणी आत्तापर्यंत १०००० पेक्षाही अधिक लोकांनी मोफत केली आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. पुढील लिंक वर क्लिक करून मोफत नोंदणी करा.

मराठीबोली दिवाळी अंक मोफत नोंदणी

मराठीमध्ये ब्लॉग कसा लिहावा?
इंटरनेट वरून महिन्याला १०००० पेक्षाही जास्त उत्पन्न कसे मिळवावे ?
३० मिनिटात स्वताचे संकेतस्थळ कसे बनवावे?
स्वताचे संकेतस्थळ बनवायला किती खर्च येतो?
फक्त १००० रुपयांमध्ये संकेतस्थळ सुरु कसे करावे?
उद्योग सुरु करायचं पण कसा आणि कुठुन समजत नाही?

अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर मराठीबोली चा दिवाळी अंकाची मोफत नोंदणी करा.
मराठीबोली दिवाळी अंक मोफत नोंदणी

आपला खूप चांगला उद्योग आहे , पण प्रसिद्धी नाही किंवा मार्केटिंगसाठी खूप खर्च येतो?

मराठीबोली टीम आपल्याला मदत करेल ते सुद्धा मोफत, आपल्या उद्योगाची जाहिरात मराठीबोली दिवाळी अंकात द्या, पूर्णपणे मोफत.

अधिक माहितीसाठी संपर्क – ९०४९३७३४७४ किंवा social@marathiboli.in

**************

Register free for marathiboli Diwali ank 2016, which incldes lots of marathi poems, marathi stories and marathi articles, marathi recipes.

advertise in marathiboli diwali ank free of charge. and promote your business, movie or blog.

Register Free for Marathiboli Diwali ank 2016

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here