भैय्या एक कप चाय देना – असेच बोलताना तुम्ही? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे.

0
1195

कोणालाही हाक मारताना, कशी हाक मारता तुम्ही?

कोण अनोळखी माणसाला पत्ता विचारायचा आहे? कधी पाणी पुरी खायची आहे? हाक काय मारता ?

भैय्या — बरोबर ना ?

मग खालील व्हिडीओ पहाच. हा तुमच्या साठीच आहे.

व्हिडीओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. प्रतिक्रिया द्या? आवडला तर लाईक करा, आणि मराठीबोली युट्युब वाहिनीला सबस्क्राइब करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here