आमच्या बद्धल

मराठीबोली.इन(marathiboli.in) हा मराठीबोली.कॉम(marathiboli.com) चा नवीन उपक्रम..

मराठी चित्रपट, संगीत, नाटक, कथा, कविता, लेख अश्या प्रकारची माहिती मराठीतून लोकांसमोर आणण्यासाठी या संकेत स्थळाची निर्मिती करण्यात आली आहे..
आमच्या या नवीन उपक्रमास आपल्या शेभेच्छा मिळाव्यात..
 स्वप्नील – मराठीबोली.इन (प्रशासक)